-
मराठी व हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत.
-
मृणाल यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिले आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेमदेखील केले आहे.
-
मृणाल यांनी गुढीपाडवा २०२५ निमित्त ‘सौदामिनी हॅण्डलूम’ (Saudamini Handloom) या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटसाठी मृणाल यांनी पारंपारिक साडीतील लूक (Traditional Saree Look Photoshoot) केला होता.
-
मृणाल यांनी या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर मृणाल यांनी पारंपारिक दागिने परिधान (Traditional Jewellery) केले आहेत.
-
मृणाल यांच्या पांढऱ्या साडीतील लूकने (White Saree Look) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
मृणाल लवकरच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai) या चित्रपटात दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड