-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी अभिनेत्री अभिज्ञा भावेने (Abhidnya Bhave) मेहुल पैबरोबर (Mehul Pai) दार्जिलिंगमध्ये सफरनामा केला आहे.
-
अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर दार्जिलिंगमधील (Darjeeling) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिज्ञाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दार्जिलिंग शहर आहे.
-
दार्जिलिंग हे वर्षभर पर्यटकांनी भरलेले ठिकाण आहे.
-
वाफेच्या इंजिनावर चालणारी हिमालयन टॉय ट्रेन हे दार्जिलिंगचे खास आकर्षण आहे.
-
धुक्यातील हे शहर एका सुंदरशा निसर्गचित्राचाच एक भाग वाटतो.
-
जापनीज मंदिर आणि पीसपगोडा, त्यातील सकाळ- संध्याकाळची प्रार्थना अनुभवण्यासारखी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे