-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘हंटर’ (Hunterrr Movie) हा चित्रपट ४ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
-
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीचा हा हिंदी चित्रपट २० ते ३० वयोगटातील तरुणांच्या मनातील सुप्त आकांक्षांचे सरळ चित्रण करणारा आहे.
-
‘हंटर’ हा सईचा पहिला हिंदी चित्रपट (Hindi Movie) आहे.
-
सईने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने रंगीबेरंगी को-ऑर्ड सेट (Colorful Co-Ord Set) परिधान केला आहे.
-
को-ऑर्ड सेटमधील हटके लूकवर सईने बरेच ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा