-
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
त्यामागिल कारण म्हणजे तिचे हे नवे फोटो.
-
जांभळ्या रंगाच्या इरकल साडीमधील भाग्यश्रीच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलुन गेलं आहे.
-
‘नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हे नववर्ष आपणास आनंद, भरभराटीचा आणि आरोग्याचा लाभो”, अशा शब्दांचे फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहते खूप गोड प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
-
“साडीत सर्वांगसुंदर दिसतेस…दृष्ट काढून घे…” अशी लक्षवेधी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
-
अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
भाग्यश्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
-
इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम) हेही पाहा- फुलराणी! प्रियदर्शिनी इंदलकरचा गुढीपाडवा शोभायात्रेसाठी जांभळ्या साडीत खास लूक, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव…

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड