-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
-
पिंगा गर्ल्सची हटके आणि अनोखी मैत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
-
अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) या मालिकेत ‘वल्लरी’ची भूमिका साकारत आहे.
-
वकीलीत कमवायचं आहे नाव, पण मनात रमलय गाव…अशी आहे जळगावची ही ‘वल्लरी’.
-
सध्या नेटकऱ्यांमध्ये ऐश्वर्याच्या स्टायलिश लूकची (Stylish Look) चर्चा सुरू आहे.
-
या फोटोमध्ये ऐश्वर्याने क्रॉप टॉप (Crop Top) आणि डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) परिधान केली आहे.
-
निळ्या रंगाच्या वेलवेट आणि शिमरी गाऊनमधील (Blue Velvet Shimmery Gown) ऐश्वर्याचा लूक.
-
ऐश्वर्याने याआधी ‘रमा राघव’ (Rama Raghav) आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)
Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर