-
अभिनेत्री रुपाली भोसले ही ‘संजना’ म्हणून मराठी मनोरंजनविश्वात लोकप्रिय आहे.
-
तिने नुकतचं काळ्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.
-
“Black is not just a color, it’s an attitude”, असं फोटो कॅप्शन तिने यावेळी दिलं आहे.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘काळ्या साडीतील चंद्र’ अशी खास प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.
-
काही दिवसांआधी केलेलं रुपालीचं हे फोटोशूटही बरंचं चर्चेत आलेलं.
-
दरम्यान आई कुठे काय करते या मालिकेत तिने काम केलं आहे.
-
तसेच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातही तिने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
-
(सर्व फोटो साभार- रुपाली भोसले इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : हंसिका मोटवानीचं घायाळ करणारं फोटोशूट; काळ्या साडीमध्ये दिसतेय खूपच हॉट

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड