-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) सध्या चर्चेत आहे.
-
वैदेहीने उन्हाळ्यानिमित्त (Summer Look Photoshoot 2025) खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (White Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
फोटोग्राफर शशांक साने (Shashank Sane) वैदेहीचे हे खास फोटोशूट केले आहे.
-
‘Summer Sweetness’ असे कॅप्शन पांढऱ्या ड्रेसमधील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
चॅट जीपीटीच्या स्टुडिओ घिब्लीमधील (Studio Ghibli) वैदेहीचा पिवळ्या ड्रेसमधील लूक.
-
झी चित्र गौरव २०२५ (Zee Chitra Gaurav Puraskar 2025) सोहळ्यात मिळाले दोन पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट – एक दोन तीन चार (Ek Don Teen Chaar) आणि सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी चित्रपट – एक दोन तीन चार.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा