-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
अलिकडेच तिने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
-
यावेळी तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
सुंदर अशा या ड्रेसमध्ये तिने विविध हॉट पोज देत फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंना तिने “She is silk and steel,shadow and shi ne. A storm in stillness, a fire divine” असं कॅप्शन दिलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
प्रियाची आणखी एक खास अदा
-
(सर्व फोटो साभार- प्रिया बापट इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड