-
‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ (Kombdi Palali) या लोकप्रिय गाण्यातून अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) प्रसिद्धीझोतात आली.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच क्रांती एक उत्तम दिग्दर्शिका (Director) आणि उद्योजिका (Businesswomen) आहे.
-
क्रांतीने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी क्रांतीने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Silk Saree) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर क्रांतीने मराठमोळे दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
स्मोकी मेकअप लूक (Smokey Makeup Look) करत क्रांतीने केसांत गजरा माळून बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
क्रांतीचे हे साडीतील फोटोशूट फोटोग्राफर प्रफुल्ल उर्कुडेने केले आहे.
-
क्रांती इन्स्टाग्रामवरील रील व्हिडीओमधून (Instagram Reel Video) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश