-
अभिनेत्री पूर्वा कौशिक ‘शिवा'(Shiva) या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे.
-
शिवा मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतो.
-
सर्वांची काळजी घेणारी, सर्वांवर प्रेम करणारी तसेच अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारी अशी ही शिवा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.
-
जशी शिवा मालिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वधून घेते तसेच ती सोशल मीडियावरूनही प्रेक्षकांच्या भेटीस येते.
-
आता अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.
-
उडणारे केस, हातात गुलाब, गुलाबी रंगाची साडी आणि पूर्वाच्या चेहऱ्यावर गोड हसू पाहायला मिळत आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे. “खूप गोड”, “सुंदर”, “खूपच सुंदर”, “क्यूट” अशा अनेक कमेंट केल्या आहेत.
-
हे फोटो शेअर करताना पूर्वा कौशिकने “तुमको दे दी हैं इशारोंमे इजाज़त मैंने, मांगने से न मिलू ,तो चुरा ले न मुझे”, अशी कॅप्शन दिली आहे. (सर्व फोटो सौजन्य: पूर्वा कौशिक इन्स्टाग्राम)

१०० वर्षांनंतर मालव्य आणि भद्रा राजयोगामुळे ‘या’ राशींचे भाग्य चमकणार!अचानक होतो धनलाभ, बुध आणि शुक्राची होईल असीम कृपा