-
‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 3) अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) घराघरात लोकप्रिय झाली.
-
मीराने ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navaryachi Bayko) या मालिकेत काम केले होते.
-
अभिनयाबरोबरच अभिनेत्री मीराच्या परखड वक्तव्यासाठी ही ओळखली जाते.
-
मीराने नुकतेच समुद्रकिनारी बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मीराने पांढऱ्या व काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन (White Black Off Shoulder Gown) परिधान केला आहे.
-
मीराच्या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
जानेवारी महिन्यात मीराचा ‘इलू इलू 1998’ (Ilu Ilu 1998) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ/इन्स्टाग्राम)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल