-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) सध्या चर्चेत आहे.
-
रुपालीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी (New Photos) चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये रुपालीने पिवळ्या रंगाची हॅन्डपेंटेड साडी (Yellow HandPainted Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या साडीवर रुपालीने आकाशी रंगाचा स्लीव्हलेस बॅकलेस ब्लाऊज (SkyBlue Sleeveless Backless Blouse) परिधान केला आहे.
-
पिवळ्या साडीतील लूकवर रुपालीने एकही दागिना परिधान (No Jewellery Look) केला नाही आहे.
-
साडीतील फोटोंना रुपालीने #PositiveVibes #LifeIsBeautiful #Thursday असे हॅशटॅग दिले आहेत.
-
रुपालीच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने दोन महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स