-
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)
-
सई सोशल मीडियावर तिचे फोटो कायमच पोस्ट करते. काही दिवसांपूर्वी तिचा हा लूक चर्चेत आला होता.
-
सई नुकतीच शिलेदार्स आणि डब्बा कार्टेल या सीरिजमध्ये झळकली होती.
-
क्राईम बीट या सीरिजमधली सईची भूमिकाही बोल्ड आणि तितकीच चर्चेत राहिलेली ठरली.
-
सईचा हा आणखी एक स्टनिंग लूक. सईचा ग्राऊंड झिरो हा चित्रपटही येतो आहे.
-
सई ताम्हणकरचा गुलकंद हा चित्रपटही भेटीला येतो आहे.
-
सईने आता तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत, Sassy Look असं तिने या फोटोंना म्हटलं आहे.
-
सई या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि तितकीच आकर्षक दिसते आहे.
-
सईने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. मराठीसह ती आता हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेतली अभिनेत्री ठरली आहे.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित