-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडेने गुढी पाडवा २०२५ (Gudi Padwa 2025) निमित्त खास लूक केला होता.
-
तितीक्षाने गुढीपाडव्याच्या दिवशी मरुन रंगाची चंद्रकला पैठणी साडी (Maroon Chandrakala Paithani Saree) नेसली होती.
-
चंद्रकला पैठणी साडीतील लूकवर तितीक्षाने पारंपारिक दागिने (Traditional Jewellery) परिधान केले होते.
-
तितीक्षाने नेसलेली ही चंद्रकला पैठणी साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshaya Deodhar) ‘भरजरी’ (BHARJARI By NAM) या ब्रॅण्डची आहे.
-
तितीक्षाच्या साडीतील लूकवर सुरुची अडारकर, अनघा भगरे, ऐश्वर्या नारकर यांनी ‘Beautiful’, ‘Sundar’, ‘Khhhhupch Goad, अशा कमेंट्स केल्या (Marathi Actress Comment) आहेत.
-
चंद्रकला पैठणी साडीत तितीक्षाचे सौंदर्य खुलले (Saree Look) आहे.
-
अभिनयाबरोबरच तितीक्षा सोशल मीडियावरही कायम सक्रिय (Social Media) असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित