-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या चर्चेत आहे.
-
मालिका, नाटक, वेब सीरिज आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
-
नुकतेच प्रियाने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियाने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (White Off-Shoulder Designer Gown) परिधान केला आहे.
-
प्रियाचा गाऊन सायशा शिंदेने (Saisha Shinde) डिझाईन केला आहे.
-
गाऊनमधील लूकवर प्रियाने सुंदर मेकअप (Makeup) करत केस मोकळे (Open HairStyle) सोडले आहेत.
-
प्रियाच्या फोटोंवर अभिनेत्री सोनाली खरेने (Sonali Khare) ‘Wow Hottieeeee’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प