-
प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ (Susheela Sujeet) हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या नावामध्येच वेगळेपण असल्यामुळे आपसूकच उत्सुकता निर्माण होते.
-
या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रसादची पत्नी मंजिरी ओकने (Manjiri Oak) सांभाळली आहे.
-
या चित्रपटच्या ट्रेलर लॉन्च (Trailer Launch Event) सोहळ्यासाठी मंजिरीने सुंदर केला होता.
-
मंजिरीने हिरव्या रंगाची इरकल साडी (Green Ilkal Saree) नेसली होती.
-
इरकल साडीतील लूकवर मंजिरीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले होते.
-
मंजिरीने नेसलेली ही साडी ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डची असून फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केली आहे.
-
मंजिरीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक/इन्स्टाग्राम)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण