-
झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartavya Aahe) या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
अभिनेत्री अक्षया हिंदळकरने (Akshaya Hindalkar) या मालिकेत वसुंधराची भूमिका साकारली होती.
-
सध्या इन्स्टाग्रामवर अक्षयाचा बोल्ड लूक व्हायरल (Bold Look Viral) झाला आहे.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा ब्रालेट टॉप (Black Bralette Top) आणि टोन्ड डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
अक्षयाच्या बोल्ड लूकवर मराठी अभिनेत्रींनी कमेंट्सचा वर्षाव (Marathi Actress Comment) केला आहे.
-
‘साता जन्माच्या गाठी’ (Saata Jalmachya Gathi) या मालिकेतून अक्षयाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
-
अक्षयाने ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ (Tuzya Ishqacha Naadkhula) या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स