-
Happy Birthday Rashmika Mandanna: प्रसिद्ध दाक्षिणात्य व बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ५ एप्रिल रोजी वाढदिवस होता.
-
२९ व्या वाढदिवसानिमित्त (29th Birthday Celebration) रश्मिकाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
रश्मिकाने ओमानच्या समुद्रकिनारी (Oman Beach) तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
-
या फोटोंमध्ये रश्मिकाने काळ्या रंगाचा टॉप (Black Top) आणि स्ट्राइप्स पॅण्ट (Stripes Pant) परिधान केली आहे.
-
रश्मिकाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या (Fans Birthday Wishes) आहेत.
-
१४ फेब्रुवारी २०२५ला रश्मिकाचा लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या चित्रपटातून रश्मिका प्रकाशझोतात आली होती.
-
रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…