-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीची हॅटट्रीक’ (Maharashtrachi HasyaJatra) हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे.
-
‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे.
-
या कार्यक्रमात ‘लॉली’ (Lolly) फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) उत्तम काम करत आहे.
-
नम्रताने नुकतेच मनमोहक अंदाजात फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नम्रताने तपकिरी रंगाची कॉटन साडी (Brown Cotton Saree) नेसली आहे.
-
नम्रताच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
नम्रता सध्या धमाल कुटुंबाची आगळी वेगळी गोष्ट ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य