-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर इंस्टाग्राम पेज)
-
सई ताम्हणकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
सई ताम्हणकरचा ग्राऊंड झीरो हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होतो आहे. याच निमित्ताने तिने गुलाबी साडीतले फोटो पोस्ट केले आहेत.
-
गुलाबी साडीमध्ये सई खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते आहे.
-
सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. सई या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
सईचा गुलकंद हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
-
सई ताम्हणकर आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
गुलाबी साडीत सई खूपच सुंदर दिसते आहे. सई कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सईने याआधीही तिचे साडीतले फोटो पोस्ट केले होते. त्यातही ती सुंदर दिसते आहे.
-
सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
-
डब्बा कार्टेल या सईच्या वेब सीरिजचीही चांगलीच चर्चा झाली.
-
सई ताम्हणकर या फोटोतही खूपच सुंदर दिसते आहे.

Horoscope Today: ज्येष्ठा नक्षत्र व वरीयान योगाचा प्रभाव तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार? वाचा गुरुवारचे राशिभविष्य