-
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) या मालिकेत महाराणी येसूबाई (Maharani Yesubai Bhonsale) यांची भूमिका साकारली होती.
-
प्राजक्ताने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने गुलाबी रंगाची मुनिया पैठणी साडी (Pink Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
मुनिया पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Green Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताने मुनिया पैठणीवर दाक्षिणात्य पद्धतीच्या दागिन्यांचा साज (South Indian Jewellery) केला आहे.
-
प्राजक्ता लवकरच ‘स्वराज्य संविधान’ या चित्रपुटात झळकणार आहे.
-
प्राजक्ताने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, आणि ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार