-
मराठी अभिनेत्री वीणा जगतापच्या सौंदर्याची गोष्टच न्यारी आहे.
-
अभिनेत्री कोणत्याही लूकमध्ये खूपच गोड दिसते.
-
अलीकडेच तिने सोशल मीडियावरून तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिची झक्कास अदाकारी पाहायला मिळते आहे.
-
चाहत्यांनाही तिचे सुंदर फोटो पाहून राहावलं नाही, एकाने खास प्रतिक्रिया दिली, म्हणाला “एक नंबर वीणी”
-
तर दुसरा म्हणाला “लग्न कधी केलंस”, अशी कमेंट करताना त्याने रडण्याचा इमोजी टाकला आहे, बहूतेक त्याला अभिनेत्रीचे लग्न झालेले माहितीच नव्हते.
-
दरम्यान वीणाने इन्स्टाग्रामवर या फोटोंना “तेरे श्रृंगार में शामिल हो मेरा भी हिस्सा, तेरे चेहरे पर मैं भी कहीँ तिल हो जाऊँ”, असं कॅप्शन दिलं आहे.
-
वीणाची आणखी एक मोहक अदा…
-
सर्व फोटो साभार: वीणा जगताप इन्स्टाग्राम, हेही पाहा-Photos : गुलाबी साडीत अदिती राव हैदरीचा देसी लूक, चाहत्यांची नजर हटेना…

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल