-
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या मालिकेचे कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) या मालिकेत ‘रमा’ (Rama) ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
शिवानीच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटोशूटची (Glamorous Look Photoshoot) इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पिवळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट (Yellow Co-Ord Set) परिधान केला आहे.
-
को-ऑर्ड सेटमधील लूकवर शिवानीने गळ्यात हटके नेकलेस (Necklace) परिधान केला आहे.
-
‘Shades Of Yellow’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवानीच्या ‘मुरांबा’ या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार (Episodes Completed) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा भयानक VIDEO समोर; क्षणातच धडाधड गोळ्या अन्…पर्यटकासमोरच सर्व काही सेकंदात घडलं