-
अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.
-
या शॉर्ट ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.
-
नुसरत भरुचा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे.
-
ती मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
-
नुसरत भरुचा तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाते.
-
नुसरत भरुचाचा फॅशन सेंन्स खूपच खास आहे.
-
ती पारंपरिक भारतीय कपड्यांपासून लेटेस्ट वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत सर्व काही उत्तम प्रकारे परिधान करते.
-
दरम्यान, अभिनेत्री तिच्या या नव्या फोटोशूटमध्येही खूपच स्टनिंग अंदाजात दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो साभार- नुसरत भरूचा इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : “एक नंबर….”, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीमधील सुंदर अदांवर चाहते घायाळ!

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का