-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे.
-
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत शिवानी रांगोळे ‘मास्तरीणबाई’ उर्फ ‘अक्षरा’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
-
अशातच शिवानी सोशल मीडियावर नुकतेच मॉडर्न लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
शिवानीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने जो ड्रेस परिधान केला आहे, तो आठ वर्षांपुर्वीचा आहे.
-
याबद्दल शिवानीने खास पोस्ट शेअर करत तिने आठ वर्षांनीही तिला हा ड्रेस अगदी फिट होत असल्याचे सांगितलं आहे.
-
या पोस्टमध्ये शिवानीने असं म्हटलं आहे की, “७-८ वर्षे जुना ड्रेस मला अजूनही फिट बसतो याचं आश्चर्य वाटलं.”
-
याशिवाय शिवानीने “हा ड्रेस फॅशनेबल असो वा नसो पण माझ्या खूप आवडीचा आहे” असंही म्हटलं आहे.
-
दरम्यान, शिवानीने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल