-
झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzyat Jiv Rangala) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या चर्चेत आहे.
-
धनश्रीने लेहेंग्यात खास फोटोशूट (Lehenga Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल व सोनेरी रंगाचा लेहेंगा (Red Golden Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर धनश्रीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
धनश्रीने या फोटोशूटला ‘नैना लागे रे…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
धनश्रीच्या लेहेंग्यातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
धनश्रीने अनेक मराठी मालिका (TV Serial) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”