-
प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) लवकरच ‘ओडेला २’ (Odela 2 Movie) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
-
तमन्ना सध्या ‘ओडेला २’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्य्रग (Movie Promotion) आहे.
-
या फोटोंमध्ये तमन्नाने लाल रंगाचा अनारकली ड्रेस (Red Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
‘The Color Of Shakti’ असे कॅप्शन तमन्नाने लाल ड्रेसमधील फोटोंना दिले आहे.
-
लाल ड्रेसमधील लूकवर तमन्नाने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
तमन्नाचा हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.
-
तमन्ना आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या ब्रेकअप (Breakup) झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल