-
मराठी अभिनेत्री श्वेता खरात हिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
झी मराठी वाहिनीच्या ‘पारू’ या नव्या मालिकेत ती अभिनय करते आहे.
-
या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.
-
अलिकेडेच तिने एका डायमंड ज्वेलरी ब्रॅन्डसाठी शूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसते आहे.
-
यामध्ये तिच्या गळ्यातील नेकलेस, कानातले, आणि ब्रेसलेट, अंगठी या गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
दरम्यान अभिनेत्री सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर तिच्या आयुष्यातील विविध क्षण शेअर करताना दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता खरात/इन्स्टाग्राम)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी