-
काही महिन्यांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केला. तेव्हापासून तेजश्री ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर काही दिवसांनी तेजश्री प्रधान श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
आता तेजश्री हिमाचल प्रदेशची सफर करत आहे. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
गेल्या काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान हिमाचल प्रदेशमध्ये फिरत आहे.
-
हिमाचल प्रदेशमधील हिरव्यागार निर्सगाचा आनंद घेताना दिसत आहे
-
फोटो, व्हिडीओमध्ये ती हिमाचलच्या टेकड्यांची सफर करतानाही पाहायला मिळत आहे.
-
तेजश्री प्रधानसह तिची खास मैत्रीण नमिता बांदेकर हिमाचल प्रदेशमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
-
या फोटोमध्ये तेजश्री व नमिता बुरांश फुलांचा रस पिताना पाहायला मिळत आहेत.
-
तेजश्रीच्या हिमाचल प्रदेशाच्या ट्रीपने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ( फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम )

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा