-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) ही मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच रेश्माने साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने मोती रंगाची सिल्क साडी (Pearl Colour Silk Saree) नेसली आहे.
-
केसात मोगऱ्याचा गजरा माळून रेश्माने फोटोंसाठी खास पोज (Photoshoot Pose) दिल्या आहेत.
-
‘सखी… Lost In Soulful Melodies’ असे कॅप्शन रेश्माने साडीतील फोटोशूटला (Caption) दिले आहे.
-
रेश्माच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री अनघा भगरेने (Anagha Bhagare) ‘सादगी…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल