-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर.
-
सईच्या सौंदर्यावर काय बोलायचे, ती खूप देखणी अभिनेत्री आहे.
-
सई लवकरच ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर पाहायला मिळणार आहे.
-
दरम्यान त्याआधी तिने आणखी एक नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमधील लूक तिने तिच्या मराठी ‘गुलकंद’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यासाठी केला होता. यावेळी तिने काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसते आहे.
-
या साडीवर राखाडी रंगात फुलांची प्रिंट केलेली आहे.
-
याबरोबर तिने खूप आकर्षक ज्वेलरी पेअर केली आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेतच इन्स्टाग्रामवर चाहते तिला विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
( सर्व फोटो सौजन्य – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”