-
आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) बॉलिवूडसह (Bollywood) दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही (South Indian Movies) काम केले आहे.
-
‘मॅडॉक फिल्म्स’ने २० वर्ष पूर्ण (Maddock Films 20 years) केल्यानिमित्त पार्टी ठेवली होती.
-
या पार्टीसाठी मृणालने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
मृणालने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Black Off-Shoulder Dress) परिधान केला होता.
-
‘Unforgettable Night!’ असे कॅप्शन मृणालने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
मृणालचा काळ्या ड्रेसमधील लूक सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत (Look Trending On Instagram) आहे.
-
‘मुझसे कुछ कहती…ये खामोशियां’ (Mujhse Kuchh Kehti…Yeh Khamoshiyaan) या मालिकेतून मृणाल मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य