-
झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता धोंगडे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
अलीकडेच तिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृता हटके अंदाजात दिसून येत आहे.
-
तिने यावेळी पांढऱ्या रंगाचा स्कीन फिट टॉप आणि हिरव्या रंगाची शॉर्ट लॅगी परिधान केली आहे.
-
तर डोक्यावर टोपीही घेतली आहे.
-
तिच्या या फोटोंवरून दिसून येत आहे की ती पिकनिक मूडमध्ये आहे.
-
‘Me in multiverse”, असं फोटो कॅप्श्न तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी