-
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाने खूप वाहवा मिळवली.
-
प्रेक्षकांच्या मनात फुलवंतीने जागा मिळवण्यात यश मिळवलं.
-
याच फुलवंती सिनेमाला प्रदर्शित होऊन आज ६ महिने झाले.
-
यानिमित्ताने अभिनेत्रीने सिनेमातील काही क्षणचित्रे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सिनेमातील दृश्य पाहायला मिळत आहेत.
-
चित्रपट रसिकांच्या सिनेमाप्रतिच्या भावना पुन्हा जाग्या करण्याचं काम प्राजक्ताच्या या फोटोंनी केलं आहे.
-
अनेकांनी ‘फुलवंती पार्ट २’ ची मागणीही केलेली कमेंट्समध्ये दिसून येत आहे.
-
प्राजक्ताने यावेळी 6 months to the release of our piece of heart “फुलवंती”. “११ऑक्टोबर २०२४”, असं फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, या फोटोंवरील ‘पाहत राहावं असं सौंदर्य’, अशी एका चाहत्याची प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हेही पाहा- Photos : ‘Ground Zero’ फेम सई ताम्हणकरच्या काळ्या साडीतील फोटोशूटवर चाहते फिदा…

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”