-
देवमाणूस, शिकारी अशा शोंमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
-
अलीकडेच तिने नव्या फोटोशूटचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने ऑफिस (बॉसी) लूक केला आहे.
-
यामध्ये तिने पांढरा शर्ट त्यावर ब्लेझर, टाय आणि पॅण्ट परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये तिने विविध पोज देत फोटोशूट केले आहे.
-
काही फोटोंमध्ये तिने केस मोकळे ठेवले आहेत.
-
तर काहींमध्ये तिने हॉट पोज दिल्या आहेत.
-
तिच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर तिने ‘I decide my vibe.’, असं कॅप्शन दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- नेहा खान इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : “पाहत राहावं असं सौंदर्य…”, प्राजक्ता माळीच्या फुलवंतीची चाहत्यांना पुन्हा भूरळ…
Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य