-
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केले सुंदर लूकमधील फोटो
-
यावेळी तपकिरी रंगाचा गाऊन तिने परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे.
-
एका महालामध्ये तिने हे फोटोशूट केल्याने अभिनेत्री अधिकच मोहक वाटते आहे.
-
तिने यावेळी कॅप्शन देताना लिहिले आहे की, “हुस्न है सारी अदाओं में, इश्क़ है जैसे हवाओं में…”
-
दरम्यान तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
रुचिराने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
तिने मराठी बिग बॉसमध्येही सहभाग घेतलेला आहे.
-
(सर्व फोटो साभार- रुचिरा जाधव, इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : शिकारी फेम नेहा खानचा बॉसी लूक, हॉट अदा पाहून चाहते क्लीन बोल्ड…

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल