-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar).
-
सईच्या सौंदर्यावर (Beauti) काय बोलायचे, ती खूप देखणी अभिनेत्री आहे.
-
सई लवकरच ‘ग्राउंड झिरो’ (Ground Zero Movie) चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर (Emraan Hashmi) पाहायला मिळणार आहे.
-
दरम्यान त्याआधी तिने आणखी एक नवं फोटोशूट (New Photoshoot) केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये सईचा बोल्ड आणि ब्यूटीफुल (Bold And Beautiful Look) लूक पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस (White Dress) परिधान केला आहे.
-
सईच्या या फोटोशूटवर चाहते भाळून गेले आहेत.
-
सईचा ‘गुलकंद’ (Gulkand Marathi Movie) हा मराठी चित्रपटही १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
-
या सिनेमाचीही बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम) हेही पाहा-Photos : “हुस्न है सारी अदाओं में, इश्क़ है…”; तपकिरी गाऊनमध्ये मनमोहक रुचिरा जाधव

Sanjana Ghadi: “मातोश्रीवर ‘गद्दार’ शिक्का तयार, शेवटच्या माणसापर्यंत…”, संजना घाडींचा शिंदे गटात प्रवेश होताच टीका