-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत आहेत.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मधुराणीने साकारलेली अरुंधती ही महिलांसाठी आयडॉल आहे.
-
अजूनही प्रेक्षकांच्या मनात अरुंधती कायम आहे.
-
नुकतेच मधुराणी प्रभुलकरने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
-
मधुराणीचे नवे फोटो अनेकांना आवडले आहेत तर अनेकांना खटकले आहेत.
-
“मराठीतली सेक्सी विद्या बालन”, “तुम्हाला हे शोभत नाही”, “खरंच या फोटोशूटची गरज आहे का?” अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
-
मधुराणीने शेअर केलेल्या या फोटोशूटमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
पांढरा शर्ट आणि मोकळे केस अशा लूकमध्ये मधुराणी दिसत आहे.
-
मधुराणी प्रभुलकरचे हे हॉट फोटोशूट सध्या खूप चर्चेत आलं आहे. ( फोटो सौजन्य – मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम )

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images