-
अभिनेत्री मानसी नाईकने नवे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
काळ्या रंगाच्याच बांगड्या, आकर्षक ज्वेलरी व लाल लिपस्टीक लावत मानसीने खास पोझ देत फोटो क्लिक केले आहेत.
-
तिने या फोटोंना इन्स्टाग्रामवर लक्ष वेधणारं कॅप्शन दिलं आहे.
-
“तुम हुस्न की ख़ुद इक दुनिया हो शायद ये तुम्हें मालूम नहीं
महफ़िल में तुम्हारे आने से हर चीज़ पे नूर आ जाता है” -
शायर साहिर लुधियानवी यांची ही शायरी तिने कॅप्शनमध्ये दिली आहे.
-
मानसी या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
-
तिच्या या लूकवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- मानसी नाईक इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : स्टायलिश निळ्या साडीमध्ये रुपाली भोसले, मोहक सौंदर्यावर चाहते घायाळ…

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल