-
सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे भाऊ-बहिण सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
इब्राहिमने स्वित्झर्लंडच्या ध्वजाच्या इमोजीसह एक फोटो अल्बम शेअर केला आहे. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
या ट्रिप दरम्यान सारा भाऊ इब्राहिमसाठी छायाचित्रकार बनली. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
इब्राहिम अली खानने यापूर्वी त्याचा हा एक फोटो पोस्ट केला होता. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
या छायाचित्रांमध्ये इब्राहिम बर्फाच्छादित ठिकाणी आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
इब्राहिमचे चाहते हे फोटो पाहून खूप आनंदी झाले आहेत. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
-
इब्राहिम अली खानने नुकतेच नेटफ्लिक्सवरील ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (Photo: Ibrahim Ali Khan/Instagram)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा