-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
नुकताच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार (100 Episode Completed) केला आहे.
-
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) या मालिकेत ‘काव्या’ची (Kavya) भूमिका साकारत आहे.
-
ज्ञानदाने ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
-
या कार्यक्रमासाठी ज्ञानदाने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Black Designer Dress) परिधान केला होता.
-
काळ्या डिझायनर ड्रेसमधील लूकवर ज्ञानदाने स्मोकी मेकअप (Smokey Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील कलाकारांबरोबर ज्ञानदाने फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल