-
लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) गेल्यावर्षी मे महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला.
-
कार्तिकीने नुकतेच पती रोनित पिसे (Ronit Pise) आणि चिमुकल्या लेकाबरोबर सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कार्तिकीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (White Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
कार्तिकीने व रोनितने बाळाचे नाव ‘रिशांक’ (Rishank) असे ठेवले आहे.
-
कार्तिकीच्या युट्यूब चॅनेलवर ‘अंगाई-नीज बाळा’ (Angai Neej Baala) हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
-
या गाण्याची निर्मिती कार्तिकीच्या वडिलांनी कल्याणजी गायकवाड (Kalyanji Gaikwad) यांनी केली आहे.
-
कार्तिकीचे हे फोटोशूट सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल (Photoshoot Viral) झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल