-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) नव्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
अंकिताने चैत्र नवरात्रीनिमित्त (Chaitra Navratri 2025) सुंदर लूक केला होता.
-
३० मार्च २०२५ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान चैत्र नवरात्री साजरी करण्यात आली होती.
-
चैत्र नवरात्रीच्याच दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवादेखील (Gudi Padwa 2025) साजरा केला जातो.
-
या फोटोंमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा (White Lehenga) आणि त्यावर निळ्या रंगाची खणाची चंद्रकोर ओढणी (Blue Khaan Chandrakor Dupatta) घेतली आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर अंकिताने सुंदर मेकअप (Makeup) करत बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
अंकिताने परिधान केलेला हा लेहेंगा ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डचा आहे.
-
अंकिताचा हा लूक फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) डिझाईन केला आहे.
-
या फोटोंमध्ये कुणालने पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) आणि निळ्या रंगाचे खणाचे जॅकेट (Blue Khaan Jacket) परिधान केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल