-
अभिनेत्री खुशी कपूरने सोशल मीडियावर नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सध्या ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
-
याच फॅशन शोमध्ये खुशीने ‘श्यामल अँड भूमिका’ या फॅशन डिझायनरनी डिझाइन केलेला सुंदर असा पारंपरिक लेहेंगा परिधान केला आहे.
-
खुशीने परिधान केलेल्या या लाल लेहेंग्यावर साजेसे दागिने परिधान केले आहेत.
-
त्यामध्ये गळ्यात भरजरी चोकर हार, कानात साजेशी कर्णफुले आणि हातात फुलांच्या आकाराच्या अंगठ्यांचा समावेश आहे.
-
अभिनेत्रीने परिधान केलेला लेहेंग्यावरील ब्लाऊज हा ‘ऑफ शोल्डर’ आहे.
-
या लेहेंग्यावर खुशीने ओढणी अनोख्या प्रकारे स्टाईल केली आहे.
-
या आउटफिटवरील मेकअप खुशीच्या सौंदर्यात भर टाकत आहे
-
(सर्व फोटो सौजन्य – ख़ुशी कपूर/ इंस्टाग्राम)

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य