-
सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) प्रसिद्धीझोतात आली.
-
या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
शिवालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो (Saree Look) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने रंगीबेरंगी साडी (Colorful Saree) नेसली आहे.
-
साडीतील फोटोंना शिवालीने ‘इश्क के नाम से डर लगता था.. दिल के अंजाम से डर लगता था.. आशिकी वो ही मेरे साथ हो गयी..’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
शिवालीचे हे साडीतील फोटोशूट अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) केले आहे.
-
शिवाली सध्या प्रसाद खांडेकरच्या थेट तुमच्या घरातून (ThetTumchyaGharatun) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल