-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने केशरी रंगाच्या साडीतील एक खास फोटोशूट केलं आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोशूटमध्ये अंकिताचा हॉट नजराणा पाहायला मिळत आहे.
-
टीव्हीवरील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेली अंकिता लोखंडे खूपच सुंदर आहे.
-
अभिनेत्रीचा फॅशन सेन्सही अद्भुत आहे.
-
यावेळी तिने गोड स्माईलसह विविध पोज देत खास फोटोसेशन केले आहे.
-
या फोटोमध्ये तिने मांजराला उचलून स्वचः जवळ घेतले आहे.
-
अंकिताच्या या फोटोंवर सध्या सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- अंकिता लोखंडे, इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…