-
लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या चारही भूमिका लीलया पेलणारा अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसाद घराघरात पोहोचला. आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
-
आता प्रसाद अभिनयाबरोबर लेखन, दिग्दर्शन या भूमिका उत्कृष्टरित्या सांभाळत नवनवीन विषय प्रेक्षकांच्या समोर घेऊन येताना दिसत आहे.
-
प्रसाद सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
-
प्रसाद सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याव्यतिरिक्त आपली परखड मत मांडत असतो.
-
नुकतंच प्रसाद खांडेकरने कुटुंबासह जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं.
-
जेजूरी गडावरील फोटो शेअर करत प्रसादने लिहिलं आहे, “यळकोट यळकोट जय मल्हार”
-
या फोटोमध्ये प्रसाद पत्नी, आई आणि मुलासह पाहायला मिळत आहे.
-
( सर्व फोटो सौजन्य – प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम )

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल