-
प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
गायिकेने आजवर संपूर्ण भारताला तिच्या मधुर आवाजाद्वारे चाहते बनवले आहे.
-
या पोस्टमध्ये श्रेयाने पारंपरिक फोटोशूट करीत बंगाली नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या फोटोमध्ये श्रेयाने गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यावर श्रेयाने ओढणी स्टाईल केली आहे.
-
त्याचबरोबर या लेहेंग्यावर गायिकेने हिऱ्यांचा डिझायनर हार, मॅचिंग कर्णफुले आणि हातात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या आउटफिटवरील श्रेयाने केलेला मेकअप तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
या पोस्टला श्रेयाने ‘शुभो नाबो बर्शो’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया घोषाल / इंस्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल