-
‘का रे दुरावा’फेम प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची आदारकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री नुकतीच कोल्हापुरातील प्रसिद्ध अंबाबाईच्या देवळात दर्शनास पोहोचली.
-
सुरुचीच्या या पोस्टमध्ये देवळाचा कळस, फुलांचा सडा आणि संपूर्ण देऊळ दिसत आहे.
-
या पोस्टमध्ये सुरुचीने तिचा पारंपरिक आउटफिटही शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये सुरुचीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरला आहे.
-
या साडीला सोनेरी रंगाची सुंदर अशी किनार आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्रीचे प्राण्यांवरील प्रेम दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची आदारकर / इंस्टाग्राम)

बापरे! कारच्या डिक्कीतून अचानक हात आला बाहेर, गाडीमध्ये जे घडलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO होतोय व्हायरल