-
‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
हर्षाली मल्होत्रा या चित्रपटातून मुन्नी या नावाने प्रसिद्धीझोतात आली.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी हर्षालीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर अभिनेत्रीने सोन्याची कर्णफुले व हातात सोन्याचे ब्रेसलेट परिधान केले आहे.
-
या ड्रेसवर हर्षालीने पांढऱ्या रंगाचे सँडल परिधान केले आहेत.
-
या लूकवरील हर्षालीचा मेकअप तिच्या लूकला अधिक सुंदर बनवत आहे.
-
या आऊटफिटवरील अभिनेत्रीची लांब केसांची केशरचना तिच्या लूकला साजेशी दिसत आहे.
-
आजही हर्षालीच्या चेहऱ्यावर तोच निरागसपणा आणि क्युटनेस दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हर्षाली मल्होत्रा / इंस्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल